Mobile Versionआदर्श घोटाळ्यातील दोषींवर कारवाई कधी ? खासदार सोमैया यांची राज्यपालांकडे मागणी
आदर्श घोटाळ्यातील दोषींवर कारवाई कधी ? खासदार सोमैया यांची राज्यपालांकडे मागणी

खासदार डॉ. किरीट सोमैया यांनी आज महाराष्ट्राचे नवनिर्वाचित राज्यपाल पी. विद्यासागर यांची भेट घेतली. आदर्श घोटाळ् Read More

Google+LinkedInPinterestRedditStumbleUponTwittertumblrDiggFacebookEmail

Mahanagar Gas Issue of North-East Mumbai

An Officer has been Deputed for the Mahanagar Gas Issues of Mumbai North-East constituency !! Technical Director of Mahanagar Gas Ltd. MGL has informed Dr. Kirit Somaiya that a Senior Officer has been appointed for the Mahanagar Gas Issues of Mumbai North-East constituency. The officer will vi Read More

Google+LinkedInPinterestRedditStumbleUponTwittertumblrDiggFacebookEmail

इलेक्शन वचनपूर्ती
इलेक्शन वचनपूर्ती

इलेक्शन वचन - घाटकोपर प्लेट्फोर्मची ऊंची वाढविल्या - आता विद्याविहार, विक्रोळी, कांजुरमार्ग स्टेशनचे टेंडर प्रोस Read More

Google+LinkedInPinterestRedditStumbleUponTwittertumblrDiggFacebookEmail

कोकणवासियांसाठी खा. किरीट सोमैया यांनी सोडल्या विशेष एसटी गाड्य़ा पुढील वर्षाीपर्यंत कोकण रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण करण्यासाठी प्रयत्न करणार
कोकणवासियांसाठी खा. किरीट सोमैया यांनी सोडल्या विशेष एसटी गाड्य़ा पुढील वर्षाीपर्यंत कोकण रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण करण्यासाठी प्रयत्न करणार

कोकण रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेतील गोंधळामुळे गणपतीसाठी गावी जाणा-या चाकरमान्यांचे हाल होत होते. भाजपा खासदार क Read More

Google+LinkedInPinterestRedditStumbleUponTwittertumblrDiggFacebookEmail

Mumbai Metro Fare Hike ordered by Maharashtra Govt.

Dr. Kirit Somaiya today at a Press Conference released documentary evidences about the Mumbai Metro Fare Hike ordered by Maharashtra's Congress-NCP Govt. Click here for details : Press Release on Metro Fare Hike dt. 25/08/2014 Supporting Documents Read More

Google+LinkedInPinterestRedditStumbleUponTwittertumblrDiggFacebookEmailLatest News
  • Mumbai Metro Fare Hike ordered by Maharashtra Govt.

    Dr. Kirit Somaiya today at a Press Conference released documentary evidences about the Mumbai Metro Fare Hike ordered by Maharashtra's Congress-NCP Govt. Click here for details : Press Release on Metro Fare Hike dt. 25/08/2014 Supporting Documents Read More

© 2013 All Right Reserved Website Development - On Target

20x10 C j

CURRENT UPDATES
आदर्श घोटाळ्यातील दोषींवर कारवाई कधी ? खासदार सोमैया यांची राज्यपालांकडे मागणी
आदर्श घोटाळ्यातील दोषींवर कारवाई कधी ? खासदार सोमैया यांची राज्यपालांकडे मागणी

Wednesday, September 3rd, 2014

खासदार डॉ. किरीट सोमैया यांनी आज महाराष्ट्राचे नवनिर्वाचित राज्यपाल पी. विद्यासागर यांची भेट घेतली. आदर्श घोटाळ्याच्या चौकशीसाठी जे. ए. पाटील कमिशनची स्थापना करण्यात आली होती. या कमिशनने आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला असून राज्य सरकारने तो स्वीकरलाही आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी राज्य सरकार का करत नाही? याबाबतची विचारणा सोमैया यांनी निवेदनाद्वारे राज्यपालांकडे केली.

या अहवालामधील परिच्छेद ७९ मध्ये दोषींवर ताशेरे ओढले आहेत. तसेच एकूण १३ दोषींवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असूनही या आदेशावर काहीच कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न निवेदनाद्वारे विचारण्यात आला. यामध्ये माजी मुंख्यमंत्री अशोक चव्हाण यांचेही नाव आहे. त्यामुळे दोषींवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

1 (2) (1)

1 (3) (1)

1 (4) (1)

1 (5) (1)

Google+LinkedInPinterestRedditStumbleUponTwittertumblrDiggFacebookEmail
Mahanagar Gas Issue of North-East Mumbai

Tuesday, September 2nd, 2014

An Officer has been Deputed for the Mahanagar Gas Issues of Mumbai North-East constituency !!

Technical Director of Mahanagar Gas Ltd. MGL has informed Dr. Kirit Somaiya that a Senior Officer has been appointed for the Mahanagar Gas Issues of Mumbai North-East constituency.

The officer will visit Dr. Somaiya’s office twice in a month to discuss & resolve any issues of Mahanagar Gas

For any complaints/suggestions write to us at kiritsomaiya@gmail.com or send to Dr. Somaiya’s office at 9 C,Neelam Nagar Phase-2, Mulund (East), Mumbai-400081.

MGL_Letter_2_KS_wo mobilenos_28082014

Google+LinkedInPinterestRedditStumbleUponTwittertumblrDiggFacebookEmail
इलेक्शन वचनपूर्ती
इलेक्शन वचनपूर्ती

Saturday, August 30th, 2014

इलेक्शन वचन – घाटकोपर प्लेट्फोर्मची ऊंची वाढविल्या – आता विद्याविहार, विक्रोळी, कांजुरमार्ग स्टेशनचे टेंडर प्रोसेस शुरू – सप्टेम्बर मध्ये काम शुरू होणार

9

10

Google+LinkedInPinterestRedditStumbleUponTwittertumblrDiggFacebookEmail
कोकणवासियांसाठी खा. किरीट सोमैया यांनी सोडल्या विशेष एसटी गाड्य़ा पुढील वर्षाीपर्यंत कोकण रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण करण्यासाठी प्रयत्न करणार
कोकणवासियांसाठी खा. किरीट सोमैया यांनी सोडल्या विशेष एसटी गाड्य़ा पुढील वर्षाीपर्यंत कोकण रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण करण्यासाठी प्रयत्न करणार

Wednesday, August 27th, 2014

कोकण रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेतील गोंधळामुळे गणपतीसाठी गावी जाणा-या चाकरमान्यांचे हाल होत होते. भाजपा खासदार किरीट सोमैय्या यांनी याची दखल घेत आज कोकणात जाण्यासाठी एस टी च्या ५० विशेष बस सोडल्या . कुडाळ , सावंतवाडी , देवगड , कणकवली , मालवण , विजयदुर्ग अशा विविध ठिकाणी या गाड्या सवलतीच्या दरात सोडण्यात आल्या. कोकण रेल्वेमार्गाचे लवकरच दुपदीरकरण करण्यात येणार असून पुढील वर्षी गणपतीपर्यंत हे काम पूर्ण होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात डॉ. सोमैया करणार आहे.

IMG_7133

IMG_7146

IMG_7152

IMG_7182

Google+LinkedInPinterestRedditStumbleUponTwittertumblrDiggFacebookEmail
Mumbai Metro Fare Hike ordered by Maharashtra Govt.

Monday, August 25th, 2014

Dr. Kirit Somaiya today at a Press Conference released documentary evidences about the Mumbai Metro Fare Hike ordered by Maharashtra’s Congress-NCP Govt.

Click here for details :

Press Release on Metro Fare Hike dt. 25/08/2014

Supporting Documents

Google+LinkedInPinterestRedditStumbleUponTwittertumblrDiggFacebookEmail
Somiaya’s Quarterly Report as an MP Launched by Shri Venkaiah Naidu in Mumbai
Somiaya's Quarterly Report as an MP Launched by Shri Venkaiah Naidu in Mumbai

Friday, August 22nd, 2014

Launching of Dr. Kirit Somaiya’s Quarterly Report as an MP at the hands of Hon. Minister of Parliamentary Affairs Shri Venkaiah Naidu today in Mumbai.

Click here to download the Report in PDF – Dr.Kirit Somaiya’s Quarterly Report

DSC_0141

DSC_0147

Google+LinkedInPinterestRedditStumbleUponTwittertumblrDiggFacebookEmail
Mumbai MPs at Sahyadri today
Mumbai MPs at Sahyadri today

Friday, August 22nd, 2014

Mumbai MP’s with CM Prithviraj Chavan & Venkaiya Naidu at Sahyadri today… Kirit Somaiya, kirtikar, A sawant…. P mahajan K Patil….

image

Google+LinkedInPinterestRedditStumbleUponTwittertumblrDiggFacebookEmail
Defence Minister promised Dr.Somaiya to review No Development Zone – NOC conditions

Wednesday, August 13th, 2014

In response to Dr. Kirit Somaiya calling attention in Loksabha on No Development Zone – NOC conditions in & around 500 meters of Defence Land – The Minister Shri Arun Jaitely promised to review the May 2011 Circular consider the difficulties of common man / development. Dr. Somaiya urged review be completed in short time.

Debate in Parliament on the matter to exempt residential colonies as well as vacant land of Defence from obtaining NOC from Ministry of Defence to carry development work.

Click here for the complete Text in PDF format.

Google+LinkedInPinterestRedditStumbleUponTwittertumblrDiggFacebookEmail
रेल्वे अपघातग्रस्तांना त्वरित न्याय मिळावा : डॉ. किरीट सोमैया

Monday, August 11th, 2014

मुंबई उपनगर रेल्वेमध्ये गेल्या काही दिवसातल्या घटना पाहिल्या तर कोणीही जखमी झाले तर त्यावर रेल्वे सेफ्टी कमिशन बसवते. त्याचा अहवालही येतो पण जखमी झालेल्यांना मदत मिळण्यास मात्र वर्षोनुवर्षे विलंब होतो. हा विलंब कमी करुन अपघातग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी खासदार डॉ. किरीट सोमैया यांनी केली.

‘रेल्वे सुधारणा विधेयक २०१४’ यावर ते लोकसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी रेल्वे मंत्र्यांसमोर मुंबईतील उपनगरीय रेल्वे वाहतुकीच्या समस्या मांडल्या. घाटकोपर रेल्वे स्थानकात रेल्वे आणि प्लॅटफोर्ममधील गॅपमध्ये पडून दोन्ही हात गमावलेली मोनिका मोरे, कुर्ला स्थानकावर अपघातात जखमी होऊन दोन्ही पाय गमावलेला ३१ वर्षांचा तन्वीर शेख. मार्च, २०१४ मध्ये टिटवाला आणि आंबिवली दरम्यान डबे निसटून झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेला धवल आदी घटनांची माहिती सदनाला दिली. या अपघातात मृत्युमुखी वा जखमी झालेल्यांचा दोष काय? असा सवालही उपस्थित केला. दीड वर्षापासून मुंबईत रेल्वे क्लेम ट्रिब्युनल न्यायधिकारी नाही. परिणामी सुमारे 4 हजार केसेस प्रलंबित आहेत.

रेल्वे अर्थसंकल्पात रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेवर भर दिला आहे. मात्र त्यासाठी काही ठोस नियम करण्याची गरज व्यक्त करून रेल्वे अपघाताचे (डुप्लिकेट) नकली दावे करण्याचा काही जणांचा व्यवसाय झाला असल्याचे सोमैया यांनी सांगितले. पण जे प्रामाणिक आहेत, ज्यांना खरोखर मदतीची गरज आहे. त्यांना मात्र रेल्वे प्रशासनाकडून त्वरित न्याय मिळाला पाहिजे. तसेच मुंबईतील उपनगरीय रेल्वेला लवकरात लवकर स्वयंचलित दरवाजे बसविण्यात यावे. जेणेकरून रेल्वेमधून पडून अपघात होण्याचे प्रमाण कमी होईल, आदी मागण्या त्यांनी यावेळी केल्या. या विधेयकाचे स्वागत करत रेल्वे अपघातग्रस्तांना योग्य न्याय मिळण्यासाठी एक ठोस यंत्रणा उभारण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

Google+LinkedInPinterestRedditStumbleUponTwittertumblrDiggFacebookEmail
केबीसी घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार अद्यापही गायब – गुंतवणूकदारांनी खासदार किरीट सोमैया यांच्याकडे व्यक्त केली खंत

Sunday, August 10th, 2014

केबीसी घोटाळ्यातील सूत्रधाराला अद्याप पोलीस अटक करू शकलेले नाहीत. राज्य सरकारनेही याबाबत काहीच तातडीच्या उपाययोजना करत नाहीत. त्यामुळे या चीट फंडमध्ये पैसे गुंतविलेल्या गुंतवणूकदारांनी आघाडी सरकारवर नाराजी व्यक्त करून आपली खंत खासदार किरीट सोमैय्या यांच्याकडे व्यक्त केली.
नाशिक, परभणी, औरंगाबाद या ठिकाणच्या गुंतवणुकदारांनी सोमैया यांची मुंबईत रविवारी (दि.१०) भेट घेतली. या गुंतवणूकदारांनी आपल्याला केंद्र सरकारकडून तरी न्याय मिळावा यासाठी सोमैया यांची भेट घेतली. त्यांनी आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. केबीसी घोटाळ्याने मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील बऱ्याच जणांना गंडा घातला आहे. याचा फटका छोटामोठा व्यवसाय करणारे, नोकरी करणारे, महिला बचत गटातील महिला आणि सर्वसामान्य शेतकऱ्यालाही बसला आहे. यात गुंतवणूकदारांबरोबरच पैसे जमा करणारे एजंटची संख्याही मोठी आहे.
एकीकडे सरकारची अनास्था तर दुसरीकडे गुंतवणूकदार पैशांसाठी एजंटच्या घरासमोर तगादा लावून बसले आहेत. त्यामळे एजंट देखील दडपणाखाली आहेत. त्यात पोलिसांकडून मुख्य सूत्रधाराला अटक न झाल्याने सर्वांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे या गुंतवणूकदारांनी सोमैया यांना या प्रकरणात लक्ष घालून लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याची विनंती केली आहे.

Google+LinkedInPinterestRedditStumbleUponTwittertumblrDiggFacebookEmail